Release Title: Sardar Abasaheb | Sardar Patel Song
Singer Name: Akash Chaudhari
Music Director: Yogesh Chaudhari
Lyricist: लोहपुरुष तो होता , शामक होता,राष्ट्राचा नायक, लेवा पाटीदार थोर,आमचा सरदार आबासाहेब//धृ// एकतेची मशाल होती ,राष्ट्र राखण्याही छान, क्रांतिसूर्य निघूनी गेला,करून जीवाचे हे रान, वल्लभाचे पाहूनी धाडस, झाले सारे अजब, लेवा पाटीदार थोर,आमचा सरदार आबासाहेब//१// जातपात ना पाहिली त्यानं,नाही मानली हार, वल्लभाच्या आठवणींचा मनाला लागे घोर, संस्थाने ही विलीन केली भारत केला गजब, लेवा पाटीदार थोर,आमचा सरदार आबासाहेब//२// थोर जनांचा,शेतकऱ्यांचा एकच दैवत होता, ह्या समाजासाठी लढणे हा एकच ध्यास होता, वाघ तो होता दमदार होता,मर्दानी रुबाब, लेवा पाटीदार थोर,आमचा सरदार आबासाहेब//३// लोहपुरुष तो होता,शामक होता, राष्ट्राचा नायक, लेवा पाटीदार थोर आमचा,सरदार आबासाहेब//
Genre: Indian
Language: Marathi

To takedown this release, please email us at [email protected]